Nagpur: कॉंग्रेसची खेळी कुणाच्या पथ्यावर? विधानपरिषदेसाठी रंगतदार लढत ABP Majha
बातमी विधानपरिषद निवडणुकीची..... नागपुरात भाजपमधून आयात केलेल्या छोटू भोयर यांची उमेदवारी अखेरच्या क्षणी बदलून काँग्रेसनं मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. त्यामुळे ही खेळी कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलंय. या पार्श्वभूमीवर आज छोटू भोयर यांनी मतदान केलं. आपण निवडणूक लढवण्यास असमर्थ नव्हतो, असं त्यांनी पुन्हा एकदा सांगत नाराजी व्यक्त केली.
Tags :
Congress BJP Election Nagpur Import Support Candidate Legislative Council BJP Chhotu Bhoyar Mangesh Deshmukh Kheli