Nagpur: निवडणुक लढवण्यास असमर्थता दर्शवली नव्हती, छोटू भोयर यांचा पुनरुच्चार ABP Majha
काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर पक्षाचा निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी दिली होती. मात्र, आपण निवडणूक लढवण्यास असमर्थ नव्हतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज सकाळी देत नाराजी व्यक्त केलीये.
Tags :
Congress Election Party Support Reaction Decision Ravindra Chhotu Bhoyar Accepted Was Unable To Fight