Legislative Council: Nagpur आणि Akola विधानपरिषदेच्या जागांचा आज निकाल ABP Majha

नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदपरसंघाच्या विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी होतेय.. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतोय... नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचा पाठिंबा मिळालेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात सामना आहे, तर अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचं आव्हान आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने पूर्व भाजपवासी छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola