Akola Buldhana Washim: विधान परिषदेचा आखाडा, कुणाचं पारडं जड? ABP Majha
Continues below advertisement
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतोय... नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचा पाठिंबा मिळालेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात सामना आहे, तर अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचं आव्हान आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने पूर्व भाजपवासी छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला.... त्यामुळे या ठिकाणी भाजप बाजी मारणार की अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांच्या माध्यमातून काँग्रेस विजयी होणार हे पाहणं औत्सुक्याचं असणारेय...
Continues below advertisement
Tags :
BJP Akola Nagpur Saamana Buldana Washim Constituency Mahavikas Aghadi BJP Mangesh Deshmukh Chandrasekhar Bavankule BJP