FYJC Admission 2021 : दहावीचा निकाल लागला, अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा होणार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
17 Jul 2021 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंतर्गत मुल्यमापनाद्वारे दहावीचा यंदाचा निकाल ९९.९५ टक्के लागला. निकालानंतर मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरीही अकारावी प्रवेशाची सर्वाधिक उत्सुकता आहे. यंदा अकरावी प्रवेशालसाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची २१ आॅगस्टला स्वतंत्र सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाचा आहे.