डोंबिवली : कॅनरा बँकेच्या डोंबिवलीतील ग्राहकांच्या पैशावर दिल्लीतून डल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॅनरा बँकेच्या डोंबिवलीतील ग्राहकांचे पैसै गायब झाल्याचा प्रकार उघड झालाय. दिल्लीच्या एटीएममधून पैसे काढल्याचं उघड झालंय. बँकेने याप्रकऱणी हात वर केले असून पोलिसामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. आतापर्यंत दोन ग्राहकांचे पैसे गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय. यात परेश भोंडिवलेचे १० हजार तर अन्य एका ग्राहकांचे ७० हजार रुपये गायब झालेत.