नवी दिल्ली : राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Dec 2017 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेसचे नेते उपस्थित होते.