नवी दिल्ली : सातव्या दिवशी अण्णा हजारे आंदोलन मागे घेणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मागच्या ७ दिवसांपासून सुरु असलेलं अण्णा हजारेंचं आंदोलन आज मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या नव्या प्रस्तावावर सकारात्मक तोडगा निघाल्याची चिन्हं दिसू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.