विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, मुंबै बॅंकेचं सविस्तक ऑडिट होणार
Continues below advertisement
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सहकार विभागानं मुंबई बँकेचं सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. नाबार्डच्या 2018-19 च्या अहवालात बँकेच्या कामकाजावर गंभीर ताशेरे ओढण्यात आलेत.
Continues below advertisement