ABP News

Nagpur | एकतर्फी प्रेमातून भरदिवसा आजीसह चिमुकल्या भावाचा खून, दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं

Continues below advertisement
नागपूर : एकतर्फी प्रेम किती घातक वळणावर जाऊ शकते आणि वेळीच मुलींना होणाऱ्या त्रासाची पोलिसांकडे तक्रार केली नाही, तर किती भयावह परिणाम होऊ शकतात याची प्रचिती नागपूरात आली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला आहे. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने आज नागपूरात खळबळ माजली आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram