Anil Jaisinghani Profile : ठाकरेंसह फोटो, 7 वर्ष फरार, 15 गुन्हा; कोण आहे अनिल जयसिंघानी?
abp majha web team
Updated at:
20 Mar 2023 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmruta Fadnavis : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. थोड्या वेळात मुंबईत दाखल होणार आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. Company logo Ads by READ MORE अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला देखील अटक करण्यात आली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. फॅशन डिझायनर असल्याचं सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदत करण्याची मागणी केली होती.