Amritpal Singh : अमृतपाल सिंहला कुठल्याही क्षणी होणार अटक, पोलिसांना मिळालं लाईव्ह लोकेशन

Continues below advertisement

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.. त्याचं लाईव्ह लोकेशन पोलिसांना मिळालं आहे.. त्यामुळे कुठल्य़ाही क्षणी पोलिस त्याला बेड्या ठोकू शकतात. गेल्या तीन दिवसांपासून अमृतपालला पकडण्यासाठी पंजाबमध्ये मोठं ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत एकूण  ११४ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ७ अवैध शस्त्रं, 300हून अधिक गोळ्या आणि ३ वाहनं जप्त करण्यात आली आहेत...पंजाब सरकारने अमृतपाल सिंग यांच्याविरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याला लागून असलेल्या हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा आज दुपारी 12 वाजेपर्यंत बंद केलीये. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram