Share Market Updates : शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टी 90 अंकांनी वधारला
abp majha web team
Updated at:
10 Oct 2023 11:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स ३०० अंकांनी तर निफ्टी ९० अंकांनी वधारला, कालच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी , डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी मजबूत, रुपया ८३.२३ प्रति डॉलर