Union Budget 2021 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थमंत्रालयात दाखल

Continues below advertisement
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थमंत्रालयात दाखल झाले आहेत. निर्मला सीतारमण आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram