हा देशाचा संकल्प असायला हवा, निवडणुकांचा नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

नवी दिल्ली : आज दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत.कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून गरिबांसाठी मोफत गॅस, राशन या सुविधा देण्यात आल्या होत्या. बजेट सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, कोरोना काळात आम्ही पाच मिनी बजेट सादर केले होते. तसेच सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा देखील केली होती. कोरोना काळात सरकारने 21 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा देखील केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola