ब्रेकफास्ट न्यूज : बँकांचा दोन दिवसीय संप, बँकिंग तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर यांच्याशी बातचित
Continues below advertisement
बँक कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय संपामुळे पगारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची चिन्हं आहेत. आज आणि उद्या बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एटीएममध्येही खडखडाट असण्याची शक्यता आहे. उच्च वेतनासाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यानिमित्त बँकिंग तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर यांच्याशी बातचित
Continues below advertisement