ब्रेकफास्ट न्यूज : पावसाळ्यातील अडचणींबाबत मुंबईच्या महापौरांशी संवाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पावसाळा आणि तुंबईलेली मुंबई आता एक विचित्र समीकरणच झालं आहे. मुंबईची पावसाळ्यात नेहमीच तुंबई का होते, सध्या मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे पावसाळ्यादरम्यान मुंबईच्या जनजीवनावर काही परिणाम होईल का? मुंबईत पावसात यावेळी खड्ड्यांची समस्या उद्भवणार का, मुंबई तुंबू नये यासाठी महापालिकेने काय काळजी घेतली आहे? पावसाच्या दिवसात अडचणीत सापडल्यास मुंबईकरांनी काय करावं? यासंदर्भात बोलण्यासाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आपल्यासोबत आहेत.