औरंगाबाद : फी भरायला पैसे नसल्यानं विद्यार्थ्याची कॉलेज इमारतीवरुन उडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फी भरायला पैसे नसल्यानं विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. औरंगाबादच्या एमआयटी नर्सिंग कॉलेजमधील हा धक्कादायक प्रकार आहे. सध्या त्याच्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.