स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : व्हॉट्सअपवर अफवा, चोर समजून सामान्यांना मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jun 2018 10:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुलं पळवण्याच्या संशयावरुन मारहाण होण्याच्या घटना काही थांबताना दिसत नाही. कारण मुलं पळवण्याच्या संशयावरुन औरंगाबादमध्ये दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच जळगावमध्ये दोन बहुरुपींना मारहाण करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातल्या विसापूरमध्ये ही घटना घडली आहे.