प्रभास आणि अनुष्काचा डिसेंबरमध्ये साखरपुडा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचं नातं नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. मात्र प्रभास-अनुष्का दोघेही याबाबत बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करतात. या दोघांमधील कथित प्रेम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.