Cash Seized | चांदूर रेल्वे शहरातून सात लाख रुपयांची रोकड जप्त | अमरावती | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2019 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे शहरातून सात लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय. बायपास चेकपोस्टवर रात्री एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलीय. ज्या चारचाकी वाहनातून ही रोकड जप्त करण्यात आली ते वाहन धामणगाव रेल्वे इथल्या संदेश कुचेरिया यांटी असल्याचे सांगण्यात येतंय.