अहमदनगर : शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी आमदार जगतापांनंतर सासरे कर्डिलेही अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अहमदनगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी जावई संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर आता त्यांचे सासरे आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक झाली आहे. कर्डिलेंवर हत्येचा कट रचणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड असे दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान कोर्टानं कर्डिलेंना एक दिवसाची कोठडी सुनाण्यात आलीए.. मात्र कर्डिलेंनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.