विशेष चर्चा : जे डे हत्येप्रकरणी जिग्ना वोराला अडकवलं गेलं?
Continues below advertisement
जे. डे हे एका इंग्रजी सायंदैनिकाचे संपादक होते. तर जिग्ना वोरा ही एका इंग्रजी दैनिकात वरिष्ठ पदावर होती. पत्रकारितेतील स्पर्धेतून जिग्नाने जे. डे यांना संपवण्यासाठी छोटा राजनला चिथावले, असा आरोप करण्यात आला होता, मात्र हा आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही, त्यामुळे न्यायालयाने जिग्नाची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे जे डे हत्येप्रकरणी जिग्ना वोराला अडकवलं गेलं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे
Continues below advertisement