जत्रा : सातारा : पेठ गावच्या मल्हार माणकेश्वराची जत्रा
Continues below advertisement
एबीपी माझाचा जत्रा हा कार्यक्रम म्हणजे ग्रामीण संस्कृती आणि वारसा जपणारा. प्रत्येक गावची जत्रा जशी वेगळी तसा तिचा रंग वेगळा. आज आपण ज्या गावच्या जत्रेत जाणार आहोत, त्या जत्रेत भंडाऱ्याचा पिवळा आणि गुलालाचा लाल रंग एकत्रित होतो.
जाऊयात पेठ गावच्या खंडेश्वर आणि माणकेश्वराच्या म्हणजेच मल्हारी माणकेश्वराच्या जत्रेत.
जाऊयात पेठ गावच्या खंडेश्वर आणि माणकेश्वराच्या म्हणजेच मल्हारी माणकेश्वराच्या जत्रेत.
Continues below advertisement