712 : कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्याल?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मागच्या काही दिवसात शेतात औषधांची फवारणी करताना विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधीक आहे. सरकारनं विषबाधेमुळे जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत निधी जाहीर केला. मात्र या मागचं मुळ कारण म्हणजे फवारणी करतांना दक्षतेबाबतचं अज्ञान. ही विषबाधा टाळण्यासाठी कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी ते पाहूया.