712 पाकिस्तानातून 1908 टन साखरेची आयात, सरकारची कबुली, साखरेची किंमत....
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2018 08:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशात साखरेच्या दराची बिकट स्थिती असताना, पाकिस्तानहून केलेल्या साखरेच्या आयातीमुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. ३० हजार क्विंटल साखऱ आयातीचा आरोप सरकारवर करण्यात आला होता. याबाबतचं वक्तव्य सरकारनं केलं.पाकिस्तानातून १९०८ टन साखरेची आयात केली असल्याची कबुली सरकारने दिली. याबाबतचा खुलासा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं नुकताच केला. या साखरेची किंमत ६ लाख ५७ डॉलर्स इतकी असल्याचंही सांगण्यात आलं. आतापर्यंत भारतातून झालेली साखरेची निर्यात बघता, हे प्रमाण अत्यल्प असल्याचंही त्यांनी सांगीतलं.