712 : नागपूर : आखाती देशात होणारी शेळ्यांची निर्यात रोखली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातून आखाती देशामध्ये शेळ्या-मेंढ्याची मोठी निर्यात केली जाणार होती. शनिवारी विमानाद्वारे जवळपास १५०० शेळ्या-मेंढ्यांना आखाती देशांमध्ये पाठवलं जाणार होतं. मात्र अखिल भारतीय जैन समाजाच्या संस्थेनं ही निर्यात रोखली. प्राण्यांवरील हिंसेच्या कारणावरुन ही निर्यात रोखली गेली. येत्या तीन महिन्यात आणखी 1 लाख शेळ्या-मेंढ्यांच्या निर्यातीचं ध्येय सरकारनं ठेवलं होतं. मात्र पहिलीच निर्यात थांबल्यानं या निर्यातीत खंड पडला आहे