Zero Hour : Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरू
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरू
भाजपचे 'मिशन विधानसभा'.... केंद्रीय गृह मंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्यानंतर सुरुवात अमित शाहांच्या बैठकीत १२५ जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट सहज जिंकू शकणाऱ्या ५० जागांवर ऊर्जा खर्च करणार नाही विजयासाठी संघर्ष होईल अशा ७५ जागांवर विशेष लक्ष ७५ मतदारसंघात बूथ व पन्ना प्रमुखांकडे विशेष जबाबदारी सभा,मेळाव्यातून मतदारांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी विशेष संपर्क अभियान ६ प्रमुख नेत्यांना दिली विभागनिहाय जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंकडे विदर्भ विभाग अशोक चव्हाणांकडे मराठवाडा,मुरलीधर मोहळांकडे प.महाराष्ट्र गिरीश महाजनांकडे उमहाराष्ट्र तर कोकणाची जबाबदारी रवींद्र चव्हाणांवक मुंबई विभागाची जबाबदारी आशिष शेलार सांभाळणार...