Zero Hour RSS Role for BJP : संघाची भाजपला निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी मदत होते का?
abp majha web team | 26 Mar 2024 10:08 PM (IST)
झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत.. आपण नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हा भाजपसाठी किंगमेकर कसा ठरतो.. हे पाहिलाय.. आरएसएसच्या याच कामगिरीवर आम्ही तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला होता.. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जावूया आपल्या मीडिया सेंटरवर...