Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
संपूर्ण राज्याच्या ज्या निवडणुकीकडे लक्ष होता अशी पळीच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार आणि महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजूराव धर्माधिकारी निवडून आलेले आहेत वहिनी सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा काय आव्हान होते आज विजय विजय झालेला आहे आणि मोठा विजय झालेला आहे तुमचे खूप खूप आभार त्याचबरोबर मी समस्त परळीकर त्याचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि हा विजय माझा वैयक्तिक नाहीये तर जे समस्त परळीकर नागरिकांचा हा विजय आहे, तसेच महायुतीच्या माझ्या सर्व सहकार्यांचा हा विजय आहे. आपल्या दोन्ही खंबीर नेतृत्व, आदरणीय आमदार धनंजय जी मुंडे साहेब आणि आदरणीय नामदार पंकजाताई साहेब मुंडे या दोन्ही दमदार नेतृत्वांचा हा विजय आहे. आणि हे दोन्ही खंबीर नेतृत्व सोबत असल्यामुळे असं या निवडणुकीमध्ये आव्हान असं काही वाटलं नाही आणि जनतेने पण खूप पहिल्यापासूनच एक मोठा विश्वास दिलेला होता की आमच्या पाठीशी आहेत आणि त्याच. विश्वासाला त्यांनी खरं करून दाखवलेल आणि आता आज माझा माझं कर्तव्य आहे की त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणे. 15,662 मतांनी विजय झालात. विजय कुणाला समर्पित करणार आहेत? समस्त परळीकर जनतेला हा विजय समर्पित आहे. तसेच आपले आपले दोन्ही नेतृत्व आदरणीय धनंजय जी मुंडे साहेब व आदरणीय पंकजाताई साहेब मुंडे ह्या दोघांना पण ह्या विजयाच श्रेय मी देणार. त्याचबरोबर माझे पती माजी नगराध्यक्ष बाजीरावजी धर्माधिकारी आणि माझं समस्त धर्माधिकारी कुटुंब यांच्यावर जो विश्वास जनतेने दाखवलेला आहे, त्या विश्वासाला सार्थ असं काम इथून पुढे मी करणार आहे. आपण जर बघायला गेलं तर ही तुमची पहिली निवडणूक होती, कसा तुमचा अनुभव राहिला संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि आज विजयी झाल्यानंतर? संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक अलौकिक अशी ऊर्जा होती आणि एक पॉझिटिव्हनेस होता पहिल्यापासूनच. अक्षरशः वैयक्तिक टीका देखील होती. कसं बघता या टीकेकडे आता? नाही विरोधकांच्या टीका अतिशय बालिश टीका होत्या त्यांच्या आणि आम्ही उत्तर देण्याच सहसा टाळलच होतं, आम्ही तर बोललोच नव्हतो. आम्ही फक्त जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठीच आम्हाला वेळ कमी पडला होता. सहा-सात दिवस प्रचारल होती म्हणून आम्ही प्रत्येक घराजवळ प्रत्येक नागरिकांना मतदारांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांच सगळं स्क्रिप्टेड थोडसं वाटलं जे परडीची. बदनामी जे करतायत लोक त्यांचीच त्यांनी हस्तक म्हणून काही लोकांनी परळीच्या काम केलं आणि परत एकदा परळीला अजून अशाच बदनामीच्या षड्यंत्रामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला पण परडीकर जनतेने हे सगळं षडयंत्र त्यांच उधळून लावलेल आहे आणि जी अस्मिता आहे धनंजयजी मुंडे साहेब पंकजाताई या दोघांच्या प्रती जनतेने संवेदना दाखवली प्रेम दाखवलं आणि विश्वास ठेवला आणि उदळून लावल हे षड्यंत्र विरोधकांच पाहायला गेलं तर सारखे खासदार इथे राहिले होते आणि हे पटलं नाही आम्हाला म्हणजे शेवटी ते जरी आमच्या पक्षाचे नसतील तरी आमचे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत ते गरीमा असते खासदार म्हणून जी परंपरा आहे बाबासाहेब परांसपेपासून बीड जिल्ह्याची परंपरा आहे कर्मवीर भाऊराव पाटील हे सगळे आणि केशर काकू असतील सगळे रजनीताई झालेले मुंडे साहेब होते यांनी कधी असं गल्ली बोळाच्या फिरून एवढं असं कधी केलेलं नाहीये गरिमा टिकवायला पाहिजे पण त्यांनी का केलं? हा खरं तर त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे, त्यांनी एवढं महिनाभर मुक्काम परळीत का ठोकला हे काही म्हणजे समजण्याच कारणच नाहीय. आता या सगळ्या प्रक्रियानंतर 15,662 मतांचा विजय कसं बघता विजयकडे? खूप म्हणजे हा अपेक्षितच विजय होता. कारण पहिल्या दिवशीपासून जो उत्साह आम्हाला आणि जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय सगळ्या नागरिकांचा आणि भरभरून प्रतिसाद मिळत होता. कुठलाही व्यक्ती असं म्हणत नव्हता की नाही तुमची सीट अशी. वगैरे सगळ्यांनी भरभरून प्रेम केला आणि हे अपेक्षित होतं आम्हाला 50-5% मतदान झालेल्या मतदानाच मिळेल हा ट्रेंड पहिल्यापासून होता आणि तो कायम शेवटपर्यंत राहिलेला आहे. माजी नगराध्यक्ष आणि तुमचे सहकारी राहिलेले. परिषदेचे जे प्रशासकीय कार्यकाळामध्ये जे काम शिथिलता आली होती ते पूर्ण करायचेत वाचनालयच लोकार्पण असेल जिचा माता उद्यान असेल धनंजय जी मुंडे साहेबांनी पंकजाताईंनी ऊर्जा खात्याची जागा दी क्रीडा संकुलासाठी नगर विकासकडे घेतलेली आहे त्याच सुद्धा लोकार्पण करायचं आहे आणि हे दोन नेते या दोघांच्या नेतृत्वामुळे नक्कीच महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन, महायुती सरकार हे ज्योतिर्लिंगाच ठिकाण म्हणून. भरभरून या ठिकाणी विकासात्मक दृष्टिकोन ठेवेल हा विश्वास आम्हाला आहे आणि आम्ही नक्कीच सार्थ करू तर हे होते पद्मश्री बाजूराव धर्माधिकारी बाजूराव धर्माधिकारी यांनी सांगितल की मतदारांनीच हे उत्तर दिलेल आहेृ.