✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Raj Thackeray : मराठा वोटर कुणाच्या बाजुने? राज ठाकरेंना मत मिळणार का? ABP Majha

Zero Hour Raj Thackeray : मराठा वोटर कुणाच्या बाजुने? राज ठाकरेंना मत मिळणार का? ABP Majha

सलमान शेख Updated at: 09 Aug 2024 10:01 PM (IST)

Zero Hour Raj Thackeray : मराठा वोटर कुणाच्या बाजुने? राज ठाकरेंना मत मिळणार का?


हे देखील वाचा


''जरांगे 4 वेळा येऊन तुम्ही भेटला नाहीत, पण हाकेंना स्वत:हून भेटायला गेला''; मराठा आंदोलकांनी अडवलं


परभणी : राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आंदोलकांकडून मराठा (Maratha) नेत्यांना, मंत्र्‍यांना आणि सर्वच राजकीय पक्षांना जाब विचारला जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha election) उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, मराठा आंदोलकांनी आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना अडवून आरक्षणाबाबत जाब विचारला. तसेच, तुम्ही मनोज जरांगेंना (Manoj Jarnage) अद्याप का भेटला नाहीत, याउलट लक्ष्मण हाकेंची स्वत:हून भेट घेऊन पांठिंबा जाहीर केल्याचंही मराठा आंदोलकांनी म्हटलं.

TRENDING VIDEOS

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, 'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ6 Day ago

Maharashtra News | Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक6 Day ago

Azam Khan Bail | अखेरच्या गुन्ह्यातही जामीन, आज Azam Khan तुरुंगातून बाहेर येणार?6 Day ago

Maharashtra Floods | Parbhani च्या Takli Neelwarn गावाचा संपर्क तुटला, पूल पाण्याखाली, शेतीचं नुकसान6 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.