Supriya Sule : Nawab Malik यांच्यावरुन Fadnavis यांचं दादांना पत्र, सुळे म्हणतात... हे षडयंत्र?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule : Nawab Malik यांच्यावरुन Fadnavis यांचं दादांना पत्र, सुळे म्हणतात... हे षडयंत्र? राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये होते तेव्हा मी सर्वांना भेटले....अडचणीच्या काळात सोबत राहावं लागतं
प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत होतो आम्ही कुणावर cbi ed लावली नाही सुडाचं राजकारण आम्ही केलं नाही.. अडवाणींच्या भाजपनं असं सूडाचं राजकारण केलं नाहीभारतात गलिच्छ राजकारण सुरु नबाव मलिकांच्या मागे षडयंत्र मी देवेंद्रजींना बोलले होते राजकारण बाजूला ठेवून ड्रग्जविरोधात लढले असते तर आम्ही त्यांंना साथ दिली असती माझा देशाच्ेया कोर्टावर विश्वास नवाब मलिकांच्या मागे सुप्रिया सुळे ताकदीने उभूी राहिल नबाव मलिकांवर माझा संपूर्ण विश्वास भाजपकडून पक्ष, लोकांना फोडण्याचं गलिच्छ काम देवेंद्रजी अजित पवारांना पत्र न लिहिता फोन करुनही सांगू शकत होते , त्यामुळे हे षडयंत्र असल्याची शंका येते भाजप अजित पवार यांना फसवत आहे सुप्रिया सुळे