Yavatmal : यवतमाळच्या कळंबमध्ये अवतरली 'गंगा'' Special Report
कपिल श्यामकुंवर, एबीपी माझा Updated at: 08 Oct 2021 11:03 PM (IST)
यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब नगरीतल्या चिंतामणी मंदिरात पाण्याची पातळी कमालीची वाढ झालीय. आणि त्यामुळे याठिकाणी गंगा अवतरल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे १९९५ नंतर २६ वर्षांनी ही गंगा अवतरली आहे... पाहूयात याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट