Winter Session Special Report : आरक्षण , बेरोजगारी , शेतीचे मुद्दे अधिवेशनात तापणार !
abp majha web team | 06 Dec 2023 11:53 PM (IST)

Winter Session Special Report : आरक्षण , बेरोजगारी , शेतीचे मुद्दे अधिवेशनात तापणार ! विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून सर्व आमदार नेत्यांसाठी चहापान. विरोधक नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता. अधिवेशनासाठी नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.