Beed Jan Ashirwad Yatra : कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर Pankaja Munde का भडकल्या? : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2021 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न देता भाजपाचे नेते भागवत कराड यांना मंत्रीपदाची देण्यात आलं. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं समोर आलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये यामुळे मोठा रोष निर्माण झाला होता. अद्यापही प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. याचाच प्रत्यय भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये आला.