Rahul Gandhi | राहुल गांधींच्या परदेशवारीची एवढी चर्चा का? विरोधकांची राहुल गांधीवर चौफेर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Dec 2020 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस आहे. पण या कार्यक्रमासाठी राहुल गांधी देशात नव्हते. कालच त्यांनी इटली गाठलं आहे. राहुल गांधींच्या या सततच्या विदेश दौऱ्यावरुन ते याआधीही टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. आता तर पक्षाची दुरावस्था असताना, देशात शेतकरी आंदोलन पेटलेलं असताना राहुल गांधी पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर आहेत.