Pune Sea Special Report : पुण्याची तुंबई का होऊ लागली? पुण्याचा समुद्र कुणी केला?
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 11:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचीही झोप उडाली. अनेकांच्या दुचाकी, चारचाकीही वाहून गेल्या. मुंबईकरांसोबत समुद्रावरून भांडणाऱ्या पुणेकरांना आज समुद्राचा रौद्रावतार अनुभवायला मिळालाय.