Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या आदिती तटकरे यांचा विजय झाला आहे. आदिती तटकरे यांनी शरद पवार गटाच्या अनिल नवगणे यांचा पराभव केला आहे.

खरंतर श्रीवर्धन हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र 2009 साली सुनील तटकरेंनी इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. 2014 ला अवधूत तटकरे निवडून आले. तर 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे ( NCP Aditi Tatkare) यांनी बाजी मारली. त्यामुळे सध्या तरी श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. 2019 मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला होता. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद रामचंद्र घोसाळकर यांचा 39621 मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला होता. 

महिलांना उमेदवारी देण्याचा शेकापने पाडला पायंडा-

रायगडमधील 1952 सालापासून निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिलेली नाही. अपवाद फक्त शेकापच्या मीनाक्षी पाटील यांचा आहे. शेकापने त्यांना 1995, 1999 आणि 2009 साली उमेदवारी दिली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पेलत विजयश्री खेचून आणली होती. महिला उमेदवारांना निवडणुकीत संधी देण्याचा खरा पायंडा हा शेकापने पाडला आहे. हा राजकीय इतिहास कोणालाच विसरून चालणार नाही. त्या पाठोपाठ आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव जोडले गेले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram