Metro Car Shed Land Dispute | कारशेडचा जमीनदार कोण? कारशेड कुणाच्या मालकीचं? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Nov 2020 06:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.