Metro Car Shed होणार तरी कुठे? पहाडी गोरेगाव, कलिनाचा पर्याय की पुन्हा आरेकडे वळावं लागणार?
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2020 11:19 PM (IST)

मेट्रोच्या कारशेड नेमकं कुठं होणार? असा प्रश्न अवघ्या मुंबईकरांना पडलाय. कांजूरच्या जागेचा वाद कोर्टात गेल्यानं रोज नवनवे पर्यायही समोर येतायेत.