Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

Continues below advertisement

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

नाशिकच्या रस्त्यांवरचे खड्डे... नागरिकांचा संताप... आणि आगामी कुंभमेळा...या सगळ्यावरून नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलंय... खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून नाशिक महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात प्रशासनावर जोरदार निशाणा साधण्यात आला. राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांसह महायुतीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं...कुंभमेळ्याला बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप सुरू केले असून यात सरकारची कसलीही फसवणूक झालेली नाही काही बदमाश लोकांनी खोटी टेंडर काढून ठेकेदारांची फसवणूक केली आहे दहा लाखापेक्षा जास्त रकमेचे टेंडर कधीतरी एमडी भरल्याशिवाय आणि ऑनलाइन केल्याशिवाय येऊ शकते का असा सवाल करीत यात सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola