Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील

Continues below advertisement

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टला फरासखाना पोलीस स्टेशनची जागा देण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता हा सगळा प्रस्ताव आहे तो गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे मात्र दगडूशेठची मूर्ती जी आहे ती शनिवार वाड्यात आणून बसवा असं आनंद दवे यांचे म्हणणे आहे नेमके का त्यांचे म्हणणे आहे नेमकी कोणती कारणे आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊया का तुम्ही अशी मागणी करताय की शनिवार वाड्या आणून बसवा मुळात हा विषय जेव्हा सुरू झाला तेव्हा मी त्यांना दोन तीन पर्याय सांगितले होते असं नाही की फक्त शनिवार वाडा सांगितला लाल महल हा एक विषय होऊ शकतो आणि परत ती जागा लहान पण परत ती ट्राफिकची अडचण येणार जिथे आता ऑलरेडी दगडूशेठ गणपतीचे डेकोरेशन चालतं ती जागा कायमची त्यांची फरासखाना वाड्याच्या समोर ती एक जागा आहे किंवा तिसरा पर्याय म्हणून शनिवार वाड्यासारखा एवढा मोठा एक भव्य वाडा आहे तिथे आहे त्या वाड्या सुद्धा काही करता येईल का अशी तीन चार पर्याय आम्ही त्यांना सुचवलेत नदीपात्र एक चांगला पर्याय नदीपात्र आता अतिशय कचरा आणि घाण आहे आम्हाला माहिती आहे पण मंदिरासाठी ते सगळं स्वच्छ करणं आणि मेन्टेन करणं अशक्य नाहीये हे ही आम्हाला माहिती असे वेगवेगळे पर्याय आम्ही सुचवलेले आहेत आणि लोकांचा त्यांना खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय आपण तर सोशल मीडियावर त्याचे अक्शन बघितले असतील रिएक्शन बघितले असतील प्रश्न कसा आहे आता जे काही चाललंय ना त्याचं सुद्धा पुणेकरांना त्रास होतो ट्राफिक जाम होते गणपतीचे महिनाभर त्यानंतरचे सगळं पण लोक मान्य करतात पण आता जेव्हा ट्रस्ट आणि मंडळ मान्य करते की आम्हाला जागा विस्तार करून पाहिजे आणि त्याची पोलीस स्टेशनची जागा मागते समस्या सुटणार नाहीये फक्त गणपतीचं मंदिर 50 फूट मागे जाईल ट्राफिक तीच अडचण राहणार लोक तशीच राहणार मग यातून मार्ग जर काढायचा तुम्हाला बाहेर जायचं थोडसं तर एक 50 100 200 फुटावर जायला काय हरकत आहे आणि मुळात माझं असं म्हणणं आहे आज दगडूशेठ जे आंतरराष्ट्रीय स्तरावर गणले जातं माननीय पंतप्रधान सुद्धा अर्धा तास तिथून पूजा करतात अशी स्थान महात्म्य पण आहे ना नाही मी सांगतो तुम्हाला अशी परिस्थिती जर असेल तर पुढच्या 50 100 वर्षाचा विचार करायला हरकत नाही ना आता राहिलं स्थान महात्म्य तर मला सांगा जर मूर्ती तिकडं हलवून चौकीच्या जागी जाणार आहे पोलीस स्टेशन मग ते स्थान हलवून चौकीच्या जागेवर जाणार नाही मूर्ती आहे त्याच ठिकाणी राहणार आहे फरासखाना पोलीस स्टेशनच्या तिथे सभा मंडप आणि रांगांसाठी ते भव्य एक हॉल वगैरे करणार त्याच्याने मग आता मला सांगा असं पोलीस स्टेशनची फरासखाना पोलीस स्टेशन म्हणतो आपण तिथं अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्या देवाला मान्य नसतील आणि स्थान महात्म्य हा विषय हिंदू मंदिरांमध्ये सुद्धा कमी असतो लक्षात घ्या आपण की राम मंदिर तिथेच बांधलं गेलं का आता नाही तिथून काही 200 300 500 फुटावर बांधलं गेलं आळस वर एक महादेवाचं मंदिर होतं ते पुलाच्या खाली येत होतं अख्खी ती पिंड उचलली आणि बागेत ती शिफ्ट केली खूप अवघड नाहीये हे करणं सगळं लोकांच्या सोयीसाठी हे जर होत असेल तर काहीही अडचण नाहीये बर आधी आजपासून 25 30 50 वर्षापूर्वी सुद्धा आम्हाला लहानपणी आठवते की ते मंदिर एका छोट्याशा दुकांसारखं होतं त्याला शटर होतं त्यातून जाळीतून ती मूर्ती दिसायची नंतर शेजारची जागा घेतली स्थान हललच ना त्यामुळे स्थान हे फक्त कारण झालं आम्हाला असं वाटतं पुणेकरांच्या सोयी सुविधांसाठी लक्ष्मी रोडचं व्यापारी गरिमा टिकवण्यासाठी तिथले व्यापार होण्यासाठी लोकांना व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी जर मंदिर विस्तार होतोय तर ते चांगल्या आणि याच्यापेक्षा जास्त मोठ्या जागेत व्हावं अशी आमची हिंदू महासभा म्हणून भूमिका आहे बाप्पांना हलवणं सोपं आहे आणि बाकी सगळं मध्यवर्ती भाग हलवता येणार नाही असं तुमचं म्हणणं आहे नेमके काय म्हणाल नाही कसं असतं सांगतो तुम्हाला की पर्याय काय म्हणतोय आता जिथं तुम्ही बघितलं लक्ष्मी रोड तिथेच आहे अक्खं स्टेशनरी मार्केट तिथे आहे ज्वेलरी मार्केट तिथे आहे इलेktrिक मार्केट तिथे आहे आणि तिथे येणारा रोडचा क्राउड दगडूशेठचा क्राउड मा समोर महात्मा फुलेंचं स्मारक होतं शाळेचं तो क्राउड हा सगळा एका ठिकाणी नाही बसू शकत फुले स्मारक हलवता येणार नाही अक्खं मार्केट हलवता येणार नाही मग तुलनेनं मंदिर जर एक दोन किलोमीटर रेडियसमध्ये जात असेल तर काय हरकत असायचं कारण नाही शनिवार वाड्यात मग कुठे नेमका दगडूशेठचं मंदिर उभारायचं बाहेरच्या मोठ्या आवारात की आतमध्ये कारण शनिवार वाडा ही जुनी आणि काय म्हणतात पुरातत्व विभागाची जी इमारत हे सगळं आहे तर मग त्यांचे परमिशन देतील का या सगळ्या गोष्टी तर त्यात पुरातत्व खाते सरकारच्या अंडर येतं लक्षात घ्या आणि जर सरकारची इच्छा आणि भूमिका असेल तर मग ते वाड्याच्या आत बसवायचं का वाड्याच्या बाहेर घ्यायचं हे त्यातले त्यांना कळतं त्या लोकांनी तसा अभ्यास करावा म्हणा पण लोकांना सहज दर्शन व्हावे आज ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असा आहे की रिक्षा तिथे येत नाही रिक्षा थांबत नाही रिक्षातून मला उतरता येत नाही दर्शन होत नाही जाता जाता प्रत्येक गाडी रस्त्यावर थांबते असं पाया पडते मागे लगेच ट्राफिक लागते बस ड्रायव्हर सुद्धा 10 सेकंद 20 सेकंद थांबतो असं होत असताना लोकांना त्रास होत असताना बरं तो रस्ता मोठा करायला चान्स नाही अजिबात वाढू शकत नाही अशी परिस्थितीमध्ये तर आपण चांगल्या रस्त्याचा पर्याय शोधत असू आणि तो शहराच्या मध्यवर्ती भागातच असावा दगडूशेठ कोंढव्याला मुंडव्याला नेण्यात काहीही अर्थ नाही आमचं श्रद्धास्थान आहे ते लोकांना सहज दर्शन उपलब्ध व्हावं करायला काही हरकत नाहीये इच्छाशक्ती पाहिजे मार्ग निघतो विश्वासार्ह सोबत या बाबतची काही चर्चा झाली आहे का तुमची त्यांचं यावर विश्वासार्ह सोबत या बाबतची चर्चा झाली आहे का तुम्ही तसं काही पत्र दिलंय का आणि असेल तर मग त्याच्यात काय काय लिहिलंय नाही अजून आम्ही पत्र दिलेले नाहीये आमची विनंती की विश्वासार्ह आम्हाला बोलवावं आम्हाला नक्की चर्चा करायला आवडेल आम्ही सरकारबरोबर चर्चा करू प्रशासनाबरोबर चर्चा करू दुसरं मला अजून एक मुद्दा सांगायचा की पोलीस स्टेशन कुठे आणणार मग पोलीस स्टेशनला जागा दिलेली आहे जर त्यांनी मान्यता दिली त्याच्यावरच येतोय पोलीस स्टेशनची जागा जी दिली आहे ना ती बाबू गेणू चौकातलं एक जुन कमर्शियल कॉम्प्लेक्स होतं ती लोक आज आता आम्हाला भेटायला येतात आमची मीटिंग आहे उद्या आम्ही पत्रकार परिषद घेतोय ते कमर्शियल कॉम्प्लेक्स पाडताना महानगरपालिकेचा ठराव आहे स्थायी समितीचा ठराव आहे की ही जागा कमर्शियल कॉम्प्लेक्सच आम्ही नवीन करणार आहोत तिथे तुम्हाला जागा देऊ मग तुम्ही एका गोष्टीसाठी जागा रिकामी करता आणि ती जागा दुसरीकडे देता हा काय प्रकार आहे किंवा तुम्ही लोकांना फसवलं सुद्धा आहे विश्वासार्ह यांनी विश्वासार्ह यांनी नाही हे महानगरपालिकेचं काम आहे महानगरपालिकेने आमची जागा घेताना आम्हाला असं सांगण्यात आलं की नवीन बिल्डिंग बांधून तुम्हाला देऊ आता म्हणतात नाही तुमची जागा आम्ही पोलीस स्टेशनसाठी दिली तो रस्ता किती कंजested आहे माननीय पोलीस आयुक्तांचा आमचा सवाल आहे आम्ही परवा टीव्हीवर बघितलं की त्यांनी सांगितलं की आमचे रिक्वायरमेंट्स पूर्ण होत असतील तर आमची तिथे तयारी आहे कशी तुमची रिक्वायरमेंट्स पूर्ण होईल ते एवढ्या अरुंद रस्त्यामध्ये आता तुम्ही तिथं सुद्धा बंदी आहे कारण हार वाले फुल वाले बसलेले असतात ते कुठे जातील आणि एवढ्या कंजested रस्त्यामध्ये जिथं शेजारी गणपती बसतात नंतर म्हणजे मान्या माते जोगेश्वरी हे सगळं मार्केट तिथं तुम्ही रोज गुन्हेगारांची जाहे करणार पोलिसांच्या लाल दिव्याच्या गाड्या त्यांना भेटायला येणार आहेत लोक पिवळ्या गाड्या ह्या सगळ्या कुठे थांबतील मग ते हार वाले फुल वाले त्यांनी काय करायचं मग त्यांनी परत दुसरीकडे जायचं का तुम्ही लोकांचा विचार करणार आहात का नाही तुम्ही सर्वसामान्य जनतेचा विचार करणार आहात का नाही 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola