Ajit Pawar is Back Special Report : अजितदादा इज बॅक! काही दिवसांपासून अजित पवार कुठे गेले होते ?
abp majha web team | 11 Nov 2022 09:51 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार कुठे गेले असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह माध्यमांनाही पडला होता.. आधी दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून गायब झाले.. मग शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून गायब झाले...त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या.. आज अखेर अजितदादांनी मावळमधल्या कार्यक्रमांना हजेरी लावली.. आणि आपल्या अनुपस्थितीबाबत उत्तर दिलं.