Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय

Continues below advertisement

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय

Ac - परळी नगराध्यक्षपदी 15662 मतांनी निवडून आल्यानंतर पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत तर त्यांचे पती माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करत खासदारकीची गरिमा संपवल्याचे म्हटले आहे.तर दीपक देशमुख यांनी धनंजय मुंडे टीका करताना आधी आत्मचिंतन केलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत.परळीतील मोठ्या विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी आणि त्यांचे पती तथा माजी  नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहुयात....
हा विजय समस्त परळीकर नागरिकांचा आहे, सहकाऱ्यांचा आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा हा विजय आहे   जनतेने सुरुवातीपासूनच आम्हाला विश्वास दिला होता त्यांचा विश्वास आता मला सार्थ करायचा आहे.समस्त परळीकरांना हा विजय समर्पित आहे.   विजयाची खात्री पहिल्यापासून होती मात्र लीड किती मिळेल याची धाकधूक होती, परळीकरांनी भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिले 
विरोधकांच्या बालिश टीका होत्या आणि त्यामुळे उत्तर देण्याचा टाळलं होतं.  विरोधकांचं सगळं स्क्रिप्टेड होतं त्यांनी कोणास तरी हस्तक म्हणून काम केलं मात्र परळीकरांनी उलटून लावलं   जनतेने प्रेम दाखवलं संवेदना आणि प्रेम दाखवलं आणि हे षडयंत्र उलटून लावलं   खासदारांची गरिमा बजरंग सोनवणे यांनी संपून टाकली, खासदार प्रवीण मुक्कामी राहिले हे आम्हाला पटलं नाही   खासदार पटवर्धन,केशर काकू क्षीरसागर अशी खासदारांची परंपरा बीड जिल्ह्याला आहे  आम्हाला झालेल्या मतदानाच्या 50 55% मतदान मिळेल असं आमचा अंदाज होता  धनंजय मुंडे यांनी अपक्ष असलेल्या दीपक देशमुखांना नगराध्यक्ष केलं दीपक देशमुख आमच्यातले सर्वात मोठे लाभार्थी होते त्यांनी अनेकाला छळण्याचा काम केलं.  मुंडेंचं घर त्यांनी फोडलं होतं,दीपक देशमुख यांचे आरोप बालिश होते.  दीपक देशमुख नावाचे रोपट धनंजय मुंडे साहेबांनी लावलं मोठं केलं त्याच रोपट्याने धनंजय मुंडे आणि आरोप केले त्यांनी आता आत्मचिंतन केले पाहिजे.  पहाडी नेत्यावर टीका करण्याआधी त्यांनी आपली पात्रता ओळखली पाहिजे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola