Cabinet Minister Expansion Special Report : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, कोणाला संधी मिळणार?
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 10:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत तारीख पे तारीख... अशी परिस्थिती आहे... भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट... मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहतायेत. त्यातच, १५ ऑगस्टच्या आधी विस्तार केला जाईल अशी चर्चाय... त्यामुळे, येत्या १५ ऑगस्टला कोणते नवे मंत्री झेंडावंदन करणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत..