Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?

Continues below advertisement

Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
 बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा महाराष्ट्रात चालत नाहीत. मोदी नंतर योगी पंतप्रधान होईल असं बोललं जात असताना या वाक्यातून नेमकं काय साध्य करायचं आहे हे कळत नाही. तसेच महाराष्ट्र एक वेगळं सांस्कृतिक राज्य आहे आणि पंकजा मुंडे यांनीच त्याच्यावरती बोलल्या एक प्रकारे पंकजा मुंडे यांनी घरचाच आहेर भाजपला दिला आहे असं हर्षवर्धन पाटील म्हणालेत. इंदापूरमध्ये गेल्या दहा वर्षात एकही शाश्वत असं काम झालं नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्यामुळे लोकांच्या मनात नाराजी आहे असं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे. जेव्हा जनता निवडणूक हाती घेते तेव्हा परिवर्तन हे अटळ असतं आणि त्यामुळे विजय माझाच होईल असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलाय. हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत केली 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram