Nagpur Sand Mafia Special Report : वाळू माफियांवर रोख कधी?, तुटवडा निर्माण करुन दर वाढवण्याची लॉबी
abp majha web team
Updated at:
24 Apr 2023 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाळूचा अवैधपणे चालणारा धंदा आणि वाळूमाफियांचा हैदोस...हे राज्यातल्या जिल्ह्याजिल्ह्यात सर्रास दिसणारं चित्र... राज्यात सगळ्या पक्षांची सरकारं आली आणि गेली पण राज्याच्या, ग्राहकांच्या हिताचं वाळू धोरण तयार करणं, ते सक्षमपणे राबवणं आणि वाळूमाफिायांच्य मुसक्या आवळणं हे एकाही सरकारला जमलेलं नाही.. विद्यमान सरकारनं सध्या नवं वाळू धोरण तयार केलंय.. पण हे वाळू धोरण अमलात येण्याआधीच वाळूविक्रीच्या माध्यमातून ग्राहकांची लूट सुरू आहे...