Ambani CM Meeting Special Report : अंबानी- एकनाथ शिंदेंमध्ये काय चर्चा? तासभर खलबतं ABP Majha
abp majha web team | 25 Sep 2022 11:54 PM (IST)
रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली... मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावर ही भेट झाली.. दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय..वर्षावरील या भेटीत अंबानी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही.