BJP Cluster Special Report : काय आहे भाजपचं पॉलिटिकल क्लस्टर, मिशन 144मध्ये क्लस्टरचा मोठा वाटा
abp majha web team
Updated at:
14 Jun 2023 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडस्ट्रियल क्लस्टर, ऍग्रीकल्चर क्लस्टर, टेक्सटाईल क्लस्टर हे शब्द या आधी तुम्ही ऐकले असतील. पण पॉलिटिकल क्लस्टर ऐकलंय का? नसेल ऐकलं. राज्य शास्त्राच्या अभ्यासक्रमात अद्यापही ही संकल्पना आली नाहीये. भाजपनं मात्र पॉलिटिकल क्लस्टरची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. भाजपच्या मिशन १४४मध्ये त्याचा उपयोग होणार आहे.. काय आहे ही पॉलिटिकल क्लस्टरची संकल्पना,