#Election बंगालच्या मालदा जिल्ह्यात आंबा आणि लीची फळांचं उत्पादन, शेतकरी,व्यापाऱ्यांच्या काय समस्या?
अमोल किन्होळकर | 15 Apr 2021 06:50 PM (IST)
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात आंबा आणि लिची फळाचं मोठं उत्पादन होतं. मात्र या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या समस्या अजून जैसे थे आहेत. या लोकांना उमेदवाराकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांनी.